
राज कपूर आणि नरगिस यांचं नातं सुमारे 16 वर्षे टिकून राहिलं. मात्र, एखाद्या विवाहित पुरुषाशी कोणत्याही मार्गाने लग्न करता येईल का, यासाठी. मात्र, कोणताही मार्ग निघाला नाही. अखेरीस, राज कपूर यांनी नरगिस आणि कुटुंब यामधून कुटुंबाची निवड केली. याच निर्णयानंतर दोघं वेगळे झाले.