14 फेब्रुवारीला जगभरात ‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा केला जातो. यानिमित्ताने झी मराठी वाहिनीवरील ‘वीण दोघातली ही तुटेना’ या लोकप्रिय मालिकेतही खास रोमँटिक, भावनिक आणि मनोरंजक घडामोडी घडणार आहेत.