सध्या सर्वत्र माधुरी हिच्या लूकची चर्चा रंगली आहे. यावेळी माधुरीने फक्त फोटो पोस्ट केले नाहीतर. त्यावर लक्षवेधी कॅप्शन देखील लिहिलं आहे… फोटो पोस्ट करत माधुरी म्हणाली, फक्त नम्रपणा तुमच्यासोबत कायम राहणारा..