स्थिर सरकारी नोकरी, चांगला पगार, समाजात मान-सन्मान… पण कृति यांनी हे सगळं सोडून स्वप्नातील अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. आज ती अभिनेत्री, डांसर, डीजे आणि होस्ट म्हणून ओळखली जाते.