
या गाण्याच्या प्रमोशनदरम्यान गौतमी पाटीलने घेतलेला उखाणा सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. ती म्हणाली, ‘ना वायफाय… ना इंटरनेट… गच्चीवर झाली आमची पहिली भेट… ओंकार रावांचं नाव घेते, आमची जोडी एकदम परफेक्ट…’ गौतमीच्या या हटके अंदाजामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आणखी वाढली आहे.