
पाकिस्तानचा राष्ट्रीय पक्षी : पाकिस्तानचा अधिकृत राष्ट्रीय पक्षी ‘चकोर’ हा आहे. पौराणिक कथांनुसार, चकोर पक्षाचे चंद्रावर अतोनात प्रेम असते. तो रात्री चंद्रप्रकाशात (चांदण्यात) इतका तल्लीन होतो की, पापणीही न लववता तासनतास चंद्राकडे पाहत राहतो असे मानले जाते.