Shahid Kapoor : तो चित्रपट ज्यात शाहिद कपूरला हिरॉईनपेक्षा कमी पैसे मिळाले पण नवऱ्याला सुद्धा बायकोपेक्षा 3 कोटी कमी मिळाले

हा चित्रपट होता,’पद्मावत’. वर्ष 2018 साली हा चित्रपट रिलीज झालेला. शाहिदने या चित्रपटात मेवाडी राजपूत राजा महारावल रतन सिंहचा रोल साकारलेला. रिपोर्ट्सनुसार या चित्रपटासाठी शाहिदला 10 कोटी रुपये फी मिळाली होती.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *