
भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनिल कुंबळेने 956, रविचंद्रन अश्विनने 765, हरभजन सिंगने 717, कपिल देवने 687, रवींद्र जडेजाने 634, जहीर खानने 610 आणि जवागल श्रीनाथने 551 विकेट घेतल्या आहेत. आता जसप्रीत बुमराहने एक विकेट घेतली तर 500 विकेट घेणारा आठवा भारतीय गोलंदाज ठरेल. (Photo- BCCI Twitter)