Headlines

जिनिलिया देशमुख हिच्या नव्या लूकवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा, चौथा फोटो पाहून म्हणाल…

जिनिलिया देशमुख  हिच्या नव्या लूकवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा, चौथा फोटो पाहून म्हणाल…
जिनिलिया देशमुख  हिच्या नव्या लूकवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा, चौथा फोटो पाहून म्हणाल…

अभिनेत्री जिनिलिया देशमुख हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. अनेक कार्यक्रम आणि इव्हेंटमध्ये जिनिलिया तिच्या कुटुंबियांसोबत दिसते. त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *