Hardik Pandya-Mahieka Sharma : मैदानावर KISS, मिठी मारणं, गळ्यात गळे घालून रोमान्स, हार्दिकची गर्लफ्रेंड माहिका काय करते? कुठून पैसा कमावते?

हार्दिक-माहिकाच्या रोमान्सची चर्चा असताना फॅन्सना हे जाणून घ्यायचं आहे की, हार्दिकची लेडी लव माहिका कोण आहे? आणि काय करते? माहिका शर्मा इंडियन फॅशन इंडस्ट्रीमधील मोठं नाव आहे. माहिकाने इकोनॉमिक्स आणि फायनान्समध्ये ग्रॅज्युएशनची डिग्री घेतली. मॉडलिंग आणि अभिनयात आपलं करिअर बनवलं.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *