Headlines

Oscars 2026 Full Winner List: जगातील सर्वात मोठ्या पुरस्कार सोहळ्यात कोणी मारली बाजी? Oscars मध्ये ‘या’ सिनेमांचा बोलबाला

Oscars 2026 Full Winner List: जगातील सर्वात मोठ्या पुरस्कार सोहळ्यात कोणी मारली बाजी?  Oscars मध्ये ‘या’ सिनेमांचा बोलबाला
Oscars 2026 Full Winner List: जगातील सर्वात मोठ्या पुरस्कार सोहळ्यात कोणी मारली बाजी?  Oscars मध्ये ‘या’ सिनेमांचा बोलबाला


Oscars 2026 Full Winner List: इराणसोबत सुरू असलेलं अमेरिका-इस्रायल युद्ध आणि इतर देशांमध्ये युद्धाचे पडसाद उमटत असताना लॉस एंजेलिसमधील डॉल्बी थिएटरमध्ये 98 व्या अकादमी पुरस्कारांचे आयोजन करण्यात आलं होतं. 98 व्या अकादमी पुरस्कारांच्या रेड कार्पेटवर जगभरातील लोकप्रिय आणि प्रसिद्ध कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली. कडेकोट सुरक्षेत पुरस्कार सोहळा सुरू झाला. जगभरातील सर्वांच्या नजरा फक्त आणि फक्त पुरस्कार सोहळ्यावर टिकलेली होती. पण भारतीयांसाठी यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा खास होता, कारण अभिनेत्री प्रियांका चोप्रा प्रेजेंटर म्हणून उभी होती, तर रॉबर्ट डाउनी ज्युनियर, अ‍ॅन हॅथवे, ग्वेनेथ पॅल्ट्रो, पॉल मेस्कल आणि विल अर्नेट हे देखील विविध श्रेणींमध्ये पुरस्कार प्रदान करत आहेत… तर जाणून घ्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात कोणी बाजी मारली…

ऑस्कर विजेत्यांची संपूर्ण यादी…

1. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री

एमी मॅडिगन (वीपन्स)- विजेती

वुनमी मोसाकु (सिनर्स)

तियाना टेलर (वन बॅटल आफ्टर अनदर)

एली फॅनिंग (सेंटिमेंटल वैल्यूज)

इनगा इब्सडॉटर लिलीस (सेंटिमेंटल व्हॅल्यूज)

2. सर्वोत्कृष्ट एनिमेटेड फीचर फिल्म

आर्को- विजता

एलियो

के पॉप डेमन हंटर्स

लिटिल अमेली या द कैरेक्टर ऑफ रेन

जूटोपिया 2

3. सर्वोत्कृष्ट एनिमेटेड शॉर्ट फिल्म

द गर्ल हू क्राइड पर्ल्स- विजेता

बटरफ्लाय

फोर एव्हरग्रीन

रिटायरमेंट प्लान

द थ्री सिस्टर

4. सर्वोत्कृष्ट कॉस्ट्यूम डिजाइन

फ्रँकन्स्टीन (डेबोरा लिन स्कॉट)- विनर

अवतार फायर एंड ऐश

हॅमनेट

मार्टी सुप्रीम

सिनर्स

5. सर्वोत्कृष्ट कास्टिंग

वन बैटल आफ्टर अनदर- विनर

द सीक्रेट एजेंट

सिनर्स

हॅमनेट

मार्टी सुप्रीम

6. सर्वोत्कृष्ट लाइव एक्शन शॉर्ट फिल्म

द सिंगर्स और टू पीपल एक्सचेंजिंग सलाइवा- विनर

बशर्स स्टेन

ए फ्रेंड ऑफ डोरोथी

जेन ऑस्टिन्स पीरियड ड्रामा

टू पीपल एक्सचेंजिंग साल्विया

7. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता

सीन पेन (वन बैटल आफ्टर अनदर)- विनर

डेलरॉय लिन्डो (सिनर्स)

स्टेलन स्कार्सगार्ड (सेंटिमेंटल वैल्यूज)

बेनिसियाओ डेल टोरो (वन बैटल आफ्टर अनदर)

जैकब इलोर्डी (फ्रैंकन्स्टीन)

8. मेकअप एंन्ड हेयरस्टायलिंग

फ्रँकन्स्टीन (माइक हिल, जॉर्डन सैम्युएल आणि क्लिओना फरी)- विनर

कोकुहो (क्योको तोयोकावा, नाओमी हिबिनो, आणि टडाशी निशिमात्सु)

सिनर्स (केन डिआज, माइक फोनटेंन आणि शुनिका टेरी)

द स्मैशिंग मशीन (काजु हीरो, ग्लेन ग्रिफिन आणि बोएरन रेहबिन)

द अगली स्टेप सिस्टर (थॉमस फोल्डबर्ग आणि एनी कैथेरिन सौरबर्ग)

9. बेस्ट ओरिजिनल स्कोर

सिनर्स (लड्विग गोरेन्सन)- विनर

बुगोनिया (जर्स्किन फेंड्रिक्स)

फ्रैंक्सटीन (एलैक्जेंडर डिस्प्लेट)

हॅमनेट (मैक्स रिश्टर)

वन बैटल आफ्टर अनदर (जॉनी ग्रीनवुड

10. सर्वोत्कृष्ट डॉक्यूमेंट्री फीचर फिल्म

मिस्टर नोबडी अगैंस्ट पुतिन- विनर

द अलबामा सॉल्यूशन

कम सी मी इन द गुड लाइट

कटिंग थ्रू रॉक्स

द परफेक्ट नेबर

11.सर्वोत्कृष्ट अडाप्टेड स्क्रीनप्ले

वन बैटल आफ्टर अनदर- विनर

हॅमनेट

ट्रेन ड्रीम्स

बुगोनिया

फ्रँकस्टीन

12. सर्वोत्कृष्ट ओरिजिनल स्क्रीनप्ले

सिनर्स- विनर

मार्टी सुप्रीम

सेंटिमेंटल वैल्यूज

ब्लू मून

इट वॉज जस्ट एन एक्सिडेंट

13. सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिजाइन

फ्रँकन्स्टीन – विनर

हॅमनेट

मार्टी सुप्रीम

वन बैटल आफ्टर अनदर

सिनर्स

14. सर्वोत्कृष्ट साउंड

F1 (गैरेग जॉन, अल नेल्सन ग्वेंडोलिन येट्स व्हिटल, गैरी ए. रिजो और जुआन पेराल्टा)- विनर

फ्रँकस्टीन (ग्रॅग चैपमॅन, नाथन रोबिटेल, नेल्सन फरेरा, क्रिश्चियन कुक आणि ब्रैड जोर्न)

वन बैटल आफ्टर अनदर (जोस एंटोनियो गार्सिया, क्रिस्टोफर स्कारबोसियो आणि टोनी विलाफ्लोर)

सिनर्स (क्रिस वेल्कर, बेंजामिन ए बर्ट, फेलिप पाचेको, ब्रैंडन प्रॉक्टर आणि स्टीव बोएडेकर)

सिरात (अमांडा विलाविजा, लाया कासानोवास आणि यास्मीना प्राडेरस)

15. सर्वोत्कृष्ट व्हिज्युएल इफेक्ट

अवतार: फायर एन्ड ऐश- विनर

F1

जुरासिक वर्ल्ड

द लॉस्ट बस

सिनर्स

16.सर्वोत्कृष्ट डॉक्यूमेंट्री शॉर्ट फिल्म

ऑल द एम्प्टी रूम्स- विनर

आर्मड ओनली विद अ कैमरा: द लाइफ एंड डेथ ऑफ ब्रेंट रेनॉड

चिल्ड्रन नो मोर: वर एंड आर गोन

द डेविल इज बिजी

परफेक्टली अ स्ट्रेंजनेस

17. सर्वोत्कृष्ट फिल्म एडिटिंग

वन बॅटल आफ्टर अनदर- एंडी जर्गेन्सन- विनर

एफ1- स्टीफन मिरियोन

मार्टी सुप्रीम- रोनाल्ड ब्रोनस्टीन आणि जोश सैफ्दी

सेंटिमेंटल वैल्यू- ओलिवियर बुगे कूते

सिनर्स- मायकल पी. शॉवर

18. बेस्ट सिनेमाटोग्राफी

सिनर्स- विनर

फ्रँकेंस्टाइन

मार्टी सुप्रीम

वन बैटल आफ्टर अनदर





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *