Headlines

स्वतःच्याच वाढत्या वजनावर काय म्हणाली काजोल? अभिनेत्रीची पोस्ट होतेय तुफान व्हायरल

स्वतःच्याच वाढत्या वजनावर काय म्हणाली काजोल? अभिनेत्रीची पोस्ट होतेय तुफान व्हायरल
स्वतःच्याच वाढत्या वजनावर काय म्हणाली काजोल? अभिनेत्रीची पोस्ट होतेय तुफान व्हायरल

काजोल हिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहे. फोटो पोस्ट करत अभिनेत्री म्हणाली, ‘मी ठरवलं आहे की मी माझ्या मूळ वजनावर कधीच परत येणार नाही.. कारण 6 पाउंड कमी होणं हे जरा अवास्तवच आहे!’, काजोल हिच्या पोस्टवर चाहचे लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *