
माहितीनुसार, मीनाने काही वर्षांपूर्वी चेन्नईत हे घर सुमारे 10 कोटी रुपये खर्चून बांधले होते. आता हेच घर 100 कोटी रुपयांना विकले गेल्याची चर्चा आहे. जर ही माहिती खरी ठरली तर या व्यवहारातून मीनाला जवळपास 90 कोटी रुपयांचा मोठा नफा झाल्याचे मानले जात आहे.