Headlines

तब्बल 10,00,00,000 रुपयांमध्ये तब्बूने मुंबईत घेतलं घर

तब्बल 10,00,00,000 रुपयांमध्ये तब्बूने मुंबईत घेतलं घर
तब्बल 10,00,00,000 रुपयांमध्ये तब्बूने मुंबईत घेतलं घर

अभिनेत्री तब्बूने तिच्या आजवरच्या करिअरमध्ये अनेक दमदार भूमिका साकारल्या आहेत. वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतरही तब्बू मुख्य भूमिकांद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येते. नुकताच तिचा ‘भूत बंगला’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. मिळालेल्या माहितीनुसार, तब्बूला या चित्रपटातील भूमिकेसाठी अडीच कोटी रुपये मानधन मिळालं आहे.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *