Headlines

D Mart : डी मार्ट मध्ये जॉब करायचा असेल तर शिक्षण किती हवं ? वाचा सविस्तर

D Mart : डी मार्ट मध्ये जॉब करायचा असेल तर शिक्षण किती हवं ? वाचा सविस्तर
D Mart : डी मार्ट मध्ये जॉब करायचा असेल तर शिक्षण किती हवं ? वाचा सविस्तर

सध्या मोठ्या प्रमाणात डी-मार्टची स्टोअर्स उघडताना दिसत असून त्यामुळे आता तिथे नोकरीची देखील मोठी संधी आहे. डी-मार्टमध्ये नोकरी मिळवण्यासाठी, तुमच्याकडे किमान 10वी पदवी असणे आवश्यक आहे. जर तुमचे शिक्षण दहावीपेक्षा कमी असेल, तर डी-मार्टमध्ये नोकरी मिळवणे थोडं कठीण होऊ शकते. मात्र, जर तुम्ही पदवीधर किंवा पोस्ट ग्रॅज्युएट असाल, तर तुम्हाला येथे एक चांगली, उच्च पदाची नोकरी मिळण्याची अधिक शक्यता आहे.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *