Headlines

मोठी अपडेट! भोंदू खरात वारसदार असलेल्या शंभर खात्यांची… समता पतसंस्थेच्या संस्थापकांची चौकशी होणार…

मोठी अपडेट! भोंदू खरात वारसदार असलेल्या शंभर खात्यांची… समता पतसंस्थेच्या संस्थापकांची चौकशी होणार…
मोठी अपडेट! भोंदू खरात वारसदार असलेल्या शंभर खात्यांची… समता पतसंस्थेच्या संस्थापकांची चौकशी होणार…

भविष्य सांगण्याच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण करणार्‍या नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरातविरुद्ध अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे भोंदू खरातने एका पतसंस्थेद्वारे कोट्यवधी रुपयांचे अवैध व्यवहार केले होते. या समता पतसंस्थेत १०० पेक्षा जास्त खात्यांमध्ये भोंदू खरातचे नाव नॉमिनी म्हणून होते.

आता अशोक खरातच्या कारनाम्यांचा तपास होत असताना समता पतसंस्थेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. या पतसंस्थेचे संस्थापक काका कोयटे यांना ईडीने चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. १० मे पर्यंत चौकशीला हजर राहण्याचे कोयटेंना निर्देश दिले गेले आहेत.

एकूणच खरात प्रकरणातील समता पतसंस्थेच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *