Headlines

चार मित्रांची कमाल कहाणी, बजेटपेक्षा 23 पटींनी अधिक कमाई; IMDb वर 8.3 रेटिंग मिळवणारा चित्रपट ओटीटीवर

‘वाझा 2’ला प्रेक्षकांकडून इतकी पसंती मिळाली की आयएमडीबीवर या चित्रपटाला दहापैकी 8.3 रेटिंग मिळाली आहे. यामध्ये हाशिर एच, एलन बिन सिराज, अजिन जॉय आणि विनायक वी. यांच्या मुख्य भूमिका आहेत. त्याचसोबत विजय बाबू, अजू वर्गीस, बिजुकुट्टन, अल्फोन्स पुथरेन आणि सुधीश यांच्या सहायक्क भूमिका आहेत.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *