Headlines

उन्हाळा की पावसाळा? प्राजक्ता माळीच्या रिसॉर्टला कधी भेट देणं फायदेशीर? जाणून घ्या सविस्तर

उन्हाळा की पावसाळा? प्राजक्ता माळीच्या रिसॉर्टला कधी भेट देणं फायदेशीर? जाणून घ्या सविस्तर
उन्हाळा की पावसाळा? प्राजक्ता माळीच्या रिसॉर्टला कधी भेट देणं फायदेशीर? जाणून घ्या सविस्तर

मात्र, प्राजक्ता माळीच्या कर्जतमधील रिसॉर्टला भेट देण्यासाठी नेमका कोणता ऋतू सर्वोत्तम ठरतो? उन्हाळा की पावसाळा? याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम असतो. पावसाळ्यात हा परिसर अक्षरशः स्वर्गासारखा दिसू लागतो. डोंगरांवरून वाहणारे धबधबे, धुक्याने झाकलेले रस्ते आणि सर्वत्र पसरलेली हिरवाई पर्यटकांना भुरळ घालते.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *