
तू कधी तुझ्या नवऱ्यासोबत फोटो पोस्ट का करत नाही? यावर जान्हवीने देखील स्पष्ट उत्तर दिलं आहे. अभिनेत्री म्हणाली, ‘त्यांनी फोटो काढायला आणि पोस्ट करायला आवडत नाही. कारण काही मुर्ख लोकं त्याला ट्रोल करायला मोकळे असतात. त्यामुळे आम्ही फोटो काढत नाही…’ असं जान्हवी म्हणाली.