Headlines

Ladki Bahin Yojna: राज्य सरकारचा मोठा निर्णय! अपात्र ठरलेल्या लाडक्या बहि‍णींना… नेमकं काय?

Ladki Bahin Yojna: राज्य सरकारचा मोठा निर्णय! अपात्र ठरलेल्या लाडक्या बहि‍णींना… नेमकं काय?
Ladki Bahin Yojna: राज्य सरकारचा मोठा निर्णय! अपात्र ठरलेल्या लाडक्या बहि‍णींना… नेमकं काय?

राज्य सरकारच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेबाबत महिलांना दिलासा देणारा एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या महिलांची ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया अपूर्ण राहिली होती, अथवा फॉर्ममध्ये चुकीची माहिती भरली गेली होती, अशा महिलांना आपली कागदपत्रे दुरुस्त करण्यासाठी सरकारने आणखी एक संधी दिली आहे.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *