हिंदीसोबतच तेलुगू आणि तमिळ भाषांमधील आवृत्त्यांनाही प्रचंड प्रतिसाद मिळत असून भारताबाहेरील कॅनडा, दुबई, फ्रान्ससारख्या देशांमध्येही ‘कृष्णावतारम’ची मोठी चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाविषयीचे व्हिडिओ आणि प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.