Headlines

IPL 2026 प्लेऑफपूर्वी आरसीबीसाठी आनंदाची बातमी, झालं असं की…

IPL 2026 प्लेऑफपूर्वी आरसीबीसाठी आनंदाची बातमी, झालं असं की…
IPL 2026 प्लेऑफपूर्वी आरसीबीसाठी आनंदाची बातमी, झालं असं की…

आयपीएल 2026 स्पर्धेतील साखळी फेरीतील शेवटचा सामना आरसीबी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळणार आहे. हैदराबादकडून मोठ्या फरकाने पराभव झाला तरी दुसऱ्या स्थानावर आरसीबी कायम राहिल. त्यामुळे टॉप 2 मधील स्थान पक्कं असल्याने पहिला क्वॉलिफायर सामना खेळणं जवळपास निश्चित आहे. (Photo: IPL)

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *