
वर्ष 2013 मध्ये स्टार प्लसवर पौराणिक शो ‘महाभारत’ सुरु झालं. एकूण 267 एपिसोड झालेल्या या शो मध्ये अनेक टॉप एक्टर्सनी एकत्र काम केलं होतं. 16 सप्टेंबर 2013 ते 16 ऑगस्ट 2014 पर्यंत ही सीरियल चालली. अभिनेत्री शफक नाजही या शो चा भाग होती. तिने कुंतीची भूमिका साकारलेली.