
देशांतर्गत क्रिकेटमध्येही उत्कृष्ट कामगिरी केलेल्या मानव सुथारने आतापर्यंत खेळलेल्या 29 प्रथम-श्रेणी सामन्यांमध्ये 129 बळी घेतले आहेत. 23 वर्षीय खेळाडूची काउंटी क्रिकेट खेळण्याची ही पहिलीच वेळ असेल. या निर्णयाची घोषणा करताना वॉरविकशायरने म्हटले की, “वॉरविकशायर काउंटी क्रिकेट क्लबला मानव सुथारसोबत अल्प-मुदतीच्या करारावर स्वाक्षरी केल्याची घोषणा करताना आनंद होत आहे.” (Photo: BCCI)