Headlines

दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे…सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट म्हणाल्या न्याय देण्यासाठी…

दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे…सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट म्हणाल्या न्याय देण्यासाठी…
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे…सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट म्हणाल्या न्याय देण्यासाठी…


अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या 27 व्या वर्धापन दिनानिमित्त पक्षातर्फे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी पक्षाच्या प्रमुख सुनेत्रा पवार भावुक झाल्या.

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या 27 व्या वर्धापन दिनानिमित्त पक्षातर्फे मुंबईत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात पक्षाच्या प्रमुख तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित होत्या. या कार्यक्रमात पक्षाचे इतरही अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित होते. हा कार्यक्रम दिवंगत नेते अजित पवार यांच्या स्मृतींना समर्पित करण्यात आला. कार्यक्रमात अनेक नेत्यांनी भाषण केले

उमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मंत्री, आमदार, खासदार तसेच शेकडो पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना एक त्यांनी आपल्या पक्षाची दिशा कशी असेल, आगामी राजकारण कसे असेल याची झलक आपल्या भाषणातून दिली. त्यांनी आपला पक्ष दिवंगत नेते अजित पवार यांच्याच विचारांनी चालेल. तसेच पक्षात अनावश्यक हस्तपेक्ष झाल्यास मला कटू निर्णय घ्यावा लागेल, असा थेट दमच भरला. मी पक्षाची बदनामी खपवून घेणार नाही, असेही सुनेत्रा पवार म्हणाल्या. सुनेत्रा पवार यांचा रोक कुणाकडे होता, अशी आता राजकारणात चर्चा रंगली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *