Headlines

ETPL: दिग्गज खेळाडूने टिम विकत घेतली आणि कर्णधारपदही ठेवलं, सनरायझर्सचा स्टारही सहमालक

ETPL:  दिग्गज खेळाडूने टिम विकत घेतली आणि कर्णधारपदही ठेवलं, सनरायझर्सचा स्टारही सहमालक
ETPL:  दिग्गज खेळाडूने टिम विकत घेतली आणि कर्णधारपदही ठेवलं, सनरायझर्सचा स्टारही सहमालक

स्कॉटलँड, आयर्लंड आणि नेदरलँड क्रिकेट बोर्डाने एकत्रितपणे या नव्या टी20 लीग स्पर्धेचं आयोजन केलं आहे. यात दक्षिण अफ्रिकेचा स्टार क्रिकेटपटू फाफ डुप्लेसी नेदरलँडची फ्रेंचायझी रॉटरडम डॉकर्सचा सहमालक आहे. (Photo: PTI)

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *