नवी मुंबई महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांच्या समान काम समान वेतन व इतर प्रलंबित विषय संधर्भात कामगार नेते रवींद्र सावंत साहेब यांचे मंत्रालयात नगर विकास विभागचे प्रधान सचिव यांच्या दालना समोर ठिय्या आंदोलन केले. लवकरात लवकर सर्व विषय मार्गी लावण्याच्या सूचना कामगार नेते रवींद्र सावंत साहेब यांनी प्रधान सचिव यांना केल्या. लवकरात लवकर विषय मार्गी नाही लावले तर मंत्रालया समोर उपोषण करण्याचा इशारा दिला.
इंटक सलन्ग महाराष्ट्र कर्मचारी युनियन नवी मुंबई