Skip to content
बेलापूर विभाग कार्यालय अंतर्गत शहाबाज गावातील अनधिकृत इंद्रनिवास ईमारत पहाटे 5.20 वा कोसळली..!
कोसळलेली ईमारत अनधिकृतपणे बांधलेली व 15 वर्षेहून अधिक जुनी असल्याची माहिती..!
ईमारत कोसळल्यानंतर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोन जखमींना काढण्यात नवी मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दला ने काढले बाहेर..!
घटनास्थळी महापालिका आयुक्त कैलास शिंदे, अतिक्रमण उपायुक्त राहुल गेठे,उप आयुक्त शरद पवार वॉर्ड ऑफिसर शशिकांत तांडेल, स्वछता अधिकारी म्हात्रे,उपअभियंता पंढरीनाथ चवडे व मनपाचे कर्मचारी तसेच स्थानिक NRI पोलीस स्टेशनचे अधिकारी उपस्थित..!
सदर इमारतीत 25हुन अधिक कुटुंबे राहत असल्याची प्राथमिक माहिती, तर ढिगाऱ्याखाली अजून एकजण अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Scroll to Top