
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 ऑक्टोबर 2025 | शुक्रवार
1. बाळासाहेबांच्या बॉडीचा दोन दिवस छळ केला, उद्धव ठाकरे आणि माझी नार्को टेस्ट करा, शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदमांचं खुलं आव्हान https://tinyurl.com/y7n6y3ne रामदास कदमांच्या आरोपांना ठाकरेंच्या शिवसेनेकडून उत्तर मिळणार, अनिल परबांची उद्या पत्रकार परिषद, बाळासाहेबांच्या मृत्यूपत्राबाबतही मोठा खुलासा करण्याची शक्यता https://tinyurl.com/ycy4pusu
2. नालायकांच्या हाती नवी मुंबई मनपा गेली तर वाटोळं, भाजप मंत्री गणेश नाईक यांची खासदार श्रीकांत शिंदेंचं नाव न घेता टीका https://tinyurl.com/3vswzyrd हे मुख्यमंत्री महोदयांना मान्य आहे का? हे पहिले त्यांनी विचारून घ्यावं नंतर आरोप प्रत्यारोप करावेत, मंत्री उदय सामंत यांचं प्रत्युत्तर https://tinyurl.com/yc3yhc8r
3. तुम्ही बंजारांचं आरक्षण का घेतलं,मनोज जरांगेंचा मंत्री पंकजा मुंडेंना सवाल; रक्ताने हात माखलेल्यांनी बोलू नये म्हणत धनंजय मुंडेंवर हल्ला https://tinyurl.com/mphcta48 मनोज जरांगे बावळट अन् मूर्ख, कुठून शोधलं दिवटं? जरांगेंनी पाचवीला ॲडमिशन घ्यावं, लक्ष्मण हाकेंचा जोरदार हल्लाबोल https://tinyurl.com/2fmtxvd4
4. नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटलांचं नाव देण्यावर शिक्कामोर्तब, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत झालेल्या चर्चेत निर्णय,सर्वपक्षीय आंदोलन स्थगित केल्याची देखील नेत्यांची माहिती https://tinyurl.com/39yan5s9
5. कागदी स्टॅम्पची झंझट संपणार; आजपासून महाराष्ट्रात इलेक्ट्रॉनिक बॉण्डची सुरुवात, आयातदार-निर्यातदारांना मोठा दिलासा, चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा निर्णय https://tinyurl.com/4kcy5dka
6. ‘एक आठवडा झाला, तरी मला पतीच्या अटकेच्या आदेशाची प्रत मिळालेली नाही’ सोनम वांगचुक यांच्या पत्नीची सर्वोच्च न्यायालयात धाव, हेबियस कॉर्पस याचिका दाखल https://tinyurl.com/34hkt5t7
7. ठाण्यातील उपायुक्तांना 25 लाखांचं लाच प्रकरण भोवलं, शंकर पाटोळेंसह एकाला बेड्या; सामाजिक कार्यकर्त्यांकडून फुले उधळत एसीबीच्या कारवाईचे स्वागत https://tinyurl.com/5cbf6vzb
8. पिंपरी चिंचवडमधील चोवीसवाडीतील सोसायटीत 12 वर्षाचा मुलगा लिफ्टमध्ये अडकला, मदतीसाठी याचना करुन थकला, जीव सोडला https://tinyurl.com/mptb3kcp
9. मुलगी ऑनलाईन गेम खेळत असताना तिला समोरुन मेसेज आला न्यूड फोटो पाठवा, तिनं फोन बंद केला, अभिनेता अक्षयकुमारनं धक्कादायक प्रसंग सांगितला,शाळेत सायबरचा तास असावा, मुख्यमंत्र्यांकडे मागणी https://tinyurl.com/5xx2jbrz
10. अहमदाबाद कसोटीच्या दुसऱ्या दिवसावर भारताचं वर्चस्व, केएल राहुल, ध्रुव जुरेल आणि रवींद्र जडेजाचं शतक पूर्ण, भारताची दुसऱ्या दिवशी 5 बाद 448 धावांपर्यंत मजल https://tinyurl.com/mjh7m76a बॅटला बनवले रायफल, मग सैन्याला कडक सॅल्यूट! ध्रुव जुरेलचं पहिलं शतक, सेलिब्रेशननं जिंकलं भारतीयांचं मन https://tinyurl.com/3bsfnhhc
एबीपी माझा स्पेशल
Kailas Kuntewad KBC : केबीसीमध्ये लाईफलाईन न घेता तब्बल 50 लाख कसे जिंकले? पैठणचा शेतकरी EXCLUSIVE https://www.youtube.com/watch?v=w1FhyvaJlRA
एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w
आणखी वाचा