1. मुंबईतील दादरच्या कबुतरखान्यावरील ताडपत्री हटवली, बांबू तोडले; जैन समाज आक्रमक, जैन धर्मगुरुंकडून आंदोलकांना शांततेचे आवाहन https://tinyurl.com/nxnvnur4 कोर्टाच्या आदेशापर्यंत कबुतरखान्यावरील ताडपत्री हटवणार नाही, जैनधर्मीयांच्या आंदोलनानंतर BMC ची रोखठोक भूमिका https://tinyurl.com/5r677288

2. कबुतरखान्यांवरील कारवाईला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून स्थगिती दिल्याने विरोधक आक्रमक, सरकार जैन समाजाच्या दबावापुढे नमल्याची टीका https://tinyurl.com/5hxt385j गुजरातच्या पतंग महोत्सवात मांजाने मान कापून पक्षी मरतात, तेव्हा तुमचा धर्म कुठे जातो; शिवसेना शिंदेंच्या आमदार मनीषा कायंदेंचा जैनधर्मीयांना सडेतोड सवाल https://tinyurl.com/4ktk3tfn

3. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ‘वनतारा’सोबत बैठक, माधुरीला नांदणीला पाठवण्याची तयारी; सरकार आणि वनतारा दोघे मिळून सर्वोच्च न्यायालयात जाणार
https://tinyurl.com/49btpmy5  कोल्हापुरात गणेशोत्सवात लेसर लाईटच्या वापरावर बंदीचा निर्णय; डीजे,डॉल्बी मिरवणूक ही अंत्ययात्रा, काहीही करून बंदी आणण्याची साताऱ्यातही मागणी; https://tinyurl.com/4n3cbp96

4. उद्धव ठाकरे आदित्यसह आजपासून तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी दिल्लीत दाखल; इंडिया आघाडीत राज मुद्यावर ‘मनसे’ चर्चा होण्याची शक्यता
https://tinyurl.com/4by4zsb4 एका पदासाठी एकाच दिवशी दोन आदेश आणि दोघांकडेही अतिरिक्त कार्यभाराचे आदेश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अधिकारांवरून सुप्त संघर्ष https://tinyurl.com/y3f4scf8  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आठवड्यात दुसऱ्यांदा दिल्ली दौऱ्यावर, बड्या नेत्यांच्या गाठीभेटीची शक्यता, एनडीए आघाडीच्या बैठकीलाही उपस्थिती https://tinyurl.com/3wv6bpjd

5. ठाकरे बंधूंचा ‘बेस्ट’ निर्णय, मुंबईतील बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीसाठी एकत्र येण्यावर शिक्कामोर्तब; शिवसेना-मनसेप्रणित उत्कर्ष पॅनेल मैदानात
https://tinyurl.com/3ps39wbh प्रहारच्या बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट; मराठवाड्यात कर्जमाफी यात्रेत सहभागी होण्यासाठी मनसेप्रमुखांना खास ‘निमंत्रण’ https://tinyurl.com/4nrbtb3j

6. निवडणूक आयोग गुलाम आहेच, पण मुंबई हायकोर्टातही भाजपशी संबंधित पाच ते सहा न्यायमूर्ती, शाखेत जात होते; भाजप महिला प्रवक्त्याची न्यायाधीशपदी नियुक्ती होताच संजय राऊतांचा गंभार आरोप https://tinyurl.com/3xmy5zts रोहित पवार म्हणाले,भाजप प्रवक्त्या आरती साठे न्यायाधीश कशा? अजित पवार म्हणाले, तो सरकारचा हस्तक्षेप नसतो https://tinyurl.com/48bx5ad5

7. प्रांजल खेवलकरांनी अनेकवेळा मुलींना बोलावले, 28 वेळा रुम बुक, नवीन आरोपाने खडसेंच्या जावयाच्या अडचणी वाढण्याची शक्यता; पुण्यातील बहुउद्देशीय संस्थेचे महिला आयोगाला पत्र https://tinyurl.com/3dj3fhrs प्रांजल खेवलकरांनी अनेकदा मुलींना बोलावले, महिला आयोगाकडे तक्रार; रोहिणी खडसे म्हणाल्या, आपलाच बॉल, आपलीच बॅट आणि आपणच सिक्सर मारणार https://tinyurl.com/bdd75bxd

8. पुण्यातील दलित मुलींच्या मारहाण प्रकरणात मोठी अपडेट, ससून रुग्णालयाचा रिपोर्ट लीक, कोथरुड पोलिसांना क्लीनचीट दिल्याची माहिती https://tinyurl.com/49zzpnt8  पुण्यातील वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतीगृहात विद्यार्थिनीने जीवन संपवलं; शेवटच्या चिठ्ठीत म्हणाली, "आई-बाबा मला माफ करा" https://tinyurl.com/4t49smkd

9. ‘निळा टी-शर्ट घातलेल्याने माझ्याशी गैरकृत्य केलं’, ठाण्याच्या नामांकित शाळेत 4 वर्षीय मुलीने आईला सांगितलं, CCTV फुटेजमध्ये घटना कैद https://tinyurl.com/3dntymj5 ‘तू खूप क्यूट आहेस, आपण फिरायला जाऊ’; बसचालकाने केला विद्यार्थीनीचा विनयभंग, छत्रपती संभाजीनगरमधील घटना https://tinyurl.com/4phjedbh

10. उत्तराखंडमध्ये फक्त 34 सेकंदात विनाशकारी प्रलय, अख्खं गाव होत्याचं नव्हतं झालं; 4 जणांचा मृत्यू, 54 जण बेपत्ता, स्थानिकांचं मोठं नुकसान
https://tinyurl.com/yedkrse5  हिमालयाच्या कुशीत निसर्गाचा रुद्रावतार, किन्नौरमध्ये ढगफुटी, कैलास यात्रा थांबवली; झिपलाइनद्वारे 413 यात्रेकरूंची सुटका; तब्बल 500 हून अधिक मार्ग बंद https://tinyurl.com/2wc5vw8z उत्तराखंडमधील ढगफुटी; सोलापुरातील चौघांसह महाराष्ट्रातील 51 पर्यटक सुरक्षित; हेल्पलाईन नंबर जारी https://tinyurl.com/y57sr4j

*एबीपी माझा स्पेशल*

सोने दराने सर्व विक्रम मोडले, अमेरिकेच्या टॅरिफचा जळगाव सुवर्ण नगरीवर परिणाम, सोन्याचा आजचा दर किती?
https://tinyurl.com/3v3mj23n

आरबीआयचा रेपो रेट जैसे थेचा निर्णय, स्वस्त कर्जासाठी वाट पाहावी लागणार, गृहकर्जाच्या हप्त्याचं काय होणार?
https://tinyurl.com/ynkun9cr

श्वासापासून त्वचेपर्यंत…कबुतरांमुळे कोणते आजार होऊ शकतात?; पाहा A टू Z माहिती
https://tinyurl.com/4tpxjxar

*एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w*

Source link