Headlines

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 सप्टेंबर 2025 | शनिवार

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 सप्टेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 सप्टेंबर 2025 | शनिवार


1. निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी, मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, मराठवाड्यासह राज्यभरात गणरायाला पुढच्या वर्षी लवकर या अशी साद घालत निरोप, बाप्पााच्या विसर्जनासाठी उत्साह शिगेला, पुढच्या वर्षी 14 सप्टेंबरला बाप्पाचं आगमन https://tinyurl.com/54d8bvb5 

 

2. पुण्यातील मानाच्या कसबा, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग गणपती बाप्पााला निरोप,केसरीवाडा गणपतीचं विसर्जन, गणेश भक्तांचे डोळे पाणावले, भाऊसाहेब रंगारी मंडळाचा गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ https://tinyurl.com/mts44h73 

 

3. लालबागचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ, भक्तांची अलोट गर्दी, लालबागच्या राजावर श्रॉफ बिल्डिंगजवळ पुष्पवर्षाव,अनेक वर्षांची परंपरा, गिरगाव चौपाटीवर गणेश भक्तांची गर्दी https://tinyurl.com/2kf7phfd 

 

4. कोल्हापूरमध्ये उत्साहात गणरायाचं विसर्जन, विसर्जन सोहळा शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस आणि जिल्हा प्रशासनाचं नियोजन, https://tinyurl.com/3wychvew  नाशिकमध्ये ढोल ताशाच्या गजरात गणरायाला निरोप, विविध कलांचं दर्शन कोसळत्या पावसात भक्तांचा उत्साह शिगेला https://tinyurl.com/5t35vtcd 

 

5. उद्धव ठाकरे राज ठाकरेंना सर्वात मोठा मान देण्याच्या तयारीत, सेनेच्या दसरा मेळाव्याचं निमंत्रण राज ठाकरेंना दिलं जाऊ शकतं, आमदार सचिन अहिर यांची एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह माहिती https://tinyurl.com/4axucubd 

 

6. आयपीएस धमकी प्रकरणी अजित पवारांना गुन्हेगार ठरवत नाही, पण त्यांनी उगाच नाकाने कांदे सोलू नये, त्यांचेही पाय मातीचेच, संजय राऊतांची बोचरी टीका https://tinyurl.com/dmxe4ku5  आधी आयपीएस अंजली कृष्णांच्या चौकशीची मागणी, पक्ष अडचणीत येताच अमोल मिटकरींचा यू-टर्न, बिनशर्त माघार https://tinyurl.com/3dptvmhb 

 

7. चुकीला माफी नाही, मृत तरुणाला न्याय देणार’, आयुष कोमकरच्या हत्येनंतर पुणे पोलिसांचा गुन्हेगारांना इशारा https://tinyurl.com/ycx9edmj  ‘नव्या पुण्याचे शिल्पकार’ कुठे आहेत? आयुष कोमकरच्या हत्येनंतर रोहित पवार संतापले https://tinyurl.com/3ec33pea 

 

8. राज्यातील सर्वात मोठी कारवाई! तब्बल 12 हजार कोटींची ड्रग्ज फॅक्टरी उद्ध्वस्त, 12 जणांना बेड्या; मीरा-भाईंदर पोलिसांची कारवाई https://tinyurl.com/5n95tc2p 

 

9. ‘रशियाकडून तेल खरेदी सुरु ठेवणार, तो आमचा निर्णय’, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं अमेरिकेला प्रत्युत्तर https://tinyurl.com/2zfxsz32 

 

10. बीसीसीआयकडून ऑस्ट्रेलिया अ विरूद्धच्या कसोटी सामन्यांसाठी टीम इंडियाच्या ‘अ’ संघाची घोषणा, श्रेयस अय्यरकडे संघाची धुरा https://tinyurl.com/y5zc57ae 

एबीपी माझा स्पेशल 

लालबागचा राजा विसर्जन लाईव्ह https://www.youtube.com/live/2UoRqDo-b_0?feature=shared 

Ganpati Visarjan 2025 Girgaon Chowpatty LIVE | थेट प्रक्षेपण अनंत चतुर्दशी सोहळा गिरगाव चौपाटी https://www.youtube.com/watch?v=vF178rhsQec 

 

एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w  

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *