Headlines
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑगस्ट 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑगस्ट 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑगस्ट 2025 | रविवार
1. सरन्यायाधीश भूषण गवईंच्या हस्ते कोल्हापूर सर्किट बेंचचं दिमाखात लोकार्पण, समतेच्या नगरीत न्यायपर्व सुरु, स्वप्न सत्यात अवतरलं! तब्बल 42 वर्षांच्या लढ्याची स्वप्नपूर्ती https://tinyurl.com/2fx4xekt सरन्यायाधीश भूषण गवई कोल्हापुरात पोहोचताच लोकराजा राजर्षी शाहूंच्या चरणी नतमस्तक; शहरात प्रवेश करताच इंडिया आघाडी आणि कोल्हापुरवासियांकडून पुष्पवृष्टीने स्वागत https://tinyurl.com/4vh59sx2
2. आमच्यासाठी ना पक्ष, ना विपक्ष, सर्वजण कमकक्ष आहेत; मतचोरीच्या आरोपावर निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार पहिल्यांदाच बोलले, राहुल गांधींवर पलटवार
https://tinyurl.com/3je3vw8p  बिहारमध्ये राहुल गांधींची मत हक्क यात्रा निघणारस, 16 दिवस,20+ जिल्हे,1300 किमीचा प्रवास; सासाराममधील जाहीर सभेतून’मत चोर, गादी सोड’च्या गगनभेदी घोषणा, लालू-तेजस्वी यादवांची सुद्धा हजेरी https://tinyurl.com/mh6z2pr8
3. लाडकी बहीण योजनेनंतर एकनाथ शिंदे ‘लाडकी सुनबाई योजनेची’ घोषणा करणार? अजित पवार म्हणाले, आता कोणताही निर्णय घेतला जाणार नाही
https://tinyurl.com/ze68pbza एमआयडीसीकडून जमिनी घेऊन कंपनी उभारणार नाहीत त्याला नोटीस देणार अन् जमिनी ताब्यात घेणार; नाशिकमध्ये अजित पवारांचं मोठं वक्तव्य https://tinyurl.com/4mssn329
4. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युतीचा विचार डोक्यातून काढून टाका; प्रफुल्ल पटेलांनी कार्यकर्त्यांना दिल्या स्पष्ट सूचना https://tinyurl.com/5n6fnwtf पालकमंत्रीपदाचा तिढा सुरु असतानाच गिरीश महाजनांनी मोठा बॉम्ब फोडला; म्हणाले, नाशिकचा पालकमंत्री मीच होणार https://tinyurl.com/58u48rd8
5. जय जवानने 10 थरांची हॅटट्रिक मारली, राजकीय गांडुळांना माती दाखवली; मनसेच्या राजू पाटलांची सरनाईक पितापुत्रांवर टीका https://tinyurl.com/wu37y5vz ठाण्यात जय जवानने खरंच 10 थर रचले का? पूर्वेश सरनाईकांना डाऊट, म्हणाले, थोडक्यात हुकलं, पण प्रताप सरनाईक साहब का दिल बहोत बडा है https://tinyurl.com/24awfmrd
6. नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिराबाहेर भाविकाला सुरक्षारक्षकांकडून बेदम मारहाण; गर्दीचे नियोजन करताना बाचाबाची, भाविकाने आधी चप्पल फेकण्याचा प्रयत्न केल्याचा देवस्थानकडून खुलासा https://tinyurl.com/yc263pam  शिर्डीत दहीहंडीच्या सणाला गालबोट, दोन तरुणांनी चाकूने वार करत एकाला संपवलं, मध्यरात्री रक्तरंजित थरार https://tinyurl.com/3pc88pz
8. मुंबईत पावसाचा कहर, पाच वर्षातील सर्वाधिक पावसाची नोंद; राज्यात सहा जणांचा बळी, पुणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट, विदर्भात ऑरेंज अलर्ट
https://tinyurl.com/5hy8xspn  सावधान! 16 ते 21 ऑगस्टदरम्यान राज्यात वादळी वाऱ्यासह अतिवृष्टी होणार, हवामान विभागाचा इशारा https://tinyurl.com/3b4c7v6p
9. उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवार निवडीसाठी लगबग, भाजप कुणाला संधी देणार? संभाव्य नावं समोर, बिहारच्या अरिफ मोहम्मद खान यांच्यासह 6 राज्यपालांची नावं आघाडीवर https://tinyurl.com/jvjh2xtu
10. बिग बॉस ओटीटी 2 चा विजेता एल्विश यादवच्या घरावर धडाधड 24 गोळ्या झाडल्या; परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनाकडून तपास सुरू https://tinyurl.com/bdhsetxm अभिनेत्री तेजस्विनी पंडितच्या आईच्या अंत्यदर्शनासाठी मनसेप्रमुख राज ठाकरे पुण्यात, ज्योती चांदेकरांना अखेरचा निरोप https://tinyurl.com/msjtyjuw
*एबीपी माझा स्पेशल*
केरळमध्ये भीषण व्हायरस, नाकातून मेंदूत शिरला अमिबा; कोझिकोड जिल्ह्यात 9 वर्षीय मुलीचा दुर्मिळ आजाराने मृत्यू
https://tinyurl.com/4as83afy
कोल्हापूरकरांचा साडे चार दशकांचा लढा अन् स्वप्न साकार पण सर्किट बेंच आणि खंडपीठमधील फरक आहे तरी काय? कायमस्वरुपी खंडपीठासाठी किती वेळ लागेल?
https://tinyurl.com/2s7weuk2
बालिका समृद्धी योजना! मुलीच्या जन्मापासून ते शिक्षण आणि लग्नापर्यंत महत्वाची योजना, जाणून घ्या सविस्तर माहिती
https://tinyurl.com/35rvu349
*एबीपी माझा Whatsapp Channel  - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w*
Source link
Leave a Reply
Your email address will not be published. Required fields are marked *