Headlines

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 ऑगस्ट 2025 | रविवार

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 ऑगस्ट 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 ऑगस्ट 2025 | रविवार


1. आता रम्मी खेळणाऱ्यांना क्रीडा खाते मिळतं, युती धर्माच्या हतबलतेमुळे, तर यांना अर्थ खाते मिळणारच, आदित्य ठाकरेंनी संजय शिरसाटांच्या वक्तव्यावरुन देवेंद्र फडणवीस यांना डिवचलं https://tinyurl.com/yc7juyh6  5, 10 किंवा 15 कोटी कितीही रक्कम मागा,लगेच मंजूर करू, सरकारचा पैसा, आपल्या बापाचं काय जातंय, शिरसाटांच्या वक्तव्यानंतर सुषमा अंधारे आक्रमक https://tinyurl.com/28zayz7j 

2. उद्धव ठाकरेंकडे खोक्यांची कमी आहे का? एकनाथ शिंदेंवर होणाऱ्या 50 खोक्यांच्या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पलटवार, हिंदी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत वक्तव्य https://tinyurl.com/2mfbpkah  निशिकांत दुबे मुंबईत आल्यास त्यांच्याशी गैरवर्तन होणार नाही याची काळजी घेणार,देवेंद्र फडणवीस यांची भूमिका https://tinyurl.com/ms4ea7nv  मातृभाषेच्या नावे हिंसा होत असेल तर त्यावर कारवाई, देवेंद्र फडणीवासांचं वक्तव्य, हिंसाचार वाटत असेल तर मराठी भाषेसाठी हिंसाचार करणारच, आमच्यावर गोळ्या घालणार का? संजय राऊत यांचा सवाल https://tinyurl.com/bdhpskdr 

3. वाशी मधील बारवर कारवाई न करण्यासाठी योगेश कदम यांना पोलीस अधिकाऱ्यांचे फोन, ते न ऐकल्यानं सावली बार प्रकरणात बदनामीचं कारस्थान रचलं, रामदास कदमांचा खळबळजनक आरोप https://tinyurl.com/2vdvy8ev  विधानसभेला गुहागरमध्ये माझ्या तीन सभा झाल्या असत्या तर भास्कर जाधव 20 हजार मतांनी उलटा पडला असता, रामदास कदमांचा हल्लाबोल https://tinyurl.com/mrymz7t8 

4. दादर कबुतरखान्यावर पालिकेची कारवाई, जैन समाज नाराज, मंगलप्रभात लोढा पुढे सरसावले, मुंबई महापालिका आयुक्तांना धाडलं पत्र https://tinyurl.com/3fb3py9w  दादर कबुतरखान्यावरील पालिकेच्या कारवाईनंतर जैन समाज आक्रमक, मुंबईत शांतीदूत यात्रेचं आयोजन https://tinyurl.com/mwycz8cy 

5. राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मनसैनिकांचा काही तासात ‘खळ-खट्याक’; मनसेकडून पनवेलमध्ये नाईट राईड डान्स बारची तोडफोड https://tinyurl.com/fxuzsdn3  राज ठाकरे, तुमच्या खानदानाचा व्यवसाय काय होता, आम्ही कोहिनूर स्क्वेअरबद्दल बोललो तर तुमचं काय होईल; सदावर्तेंच्या पत्नी जयश्री पाटलांचा हल्लाबोल https://tinyurl.com/mr6wmk45 

6. मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात,बीडच्या रुग्णालयात लिफ्ट पहिल्या मजल्यावरुन खाली कोसळली, दरवाजा तोडून बाहेर यावं लागलं https://tinyurl.com/3f5mah6a  

7. सनातन धर्मानं भारताचं वाटोळं केलं, सनातन धर्म नावाचा धर्मच नव्हता,आम्ही हिंदू धर्माला मानणारे, जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य https://tinyurl.com/476k9mub  सनातन धर्माची बदनामी करताना आनंदाच्या उकळ्या फुटतात, पण मुस्लीम दहशतवादी म्हणताना काय फुटते की फाटते? केशव उपाध्येंचा जितेंद्र आव्हाड अन् रोहित पवार यांना सवाल https://tinyurl.com/yc4smsws 

8. डोनाल्ड ट्रम्प यांची टॅरिफसह दंडाची धमकी बेअसर, भारताची रशियाकडून तेल खरेदी सुरुच राहणार, रिपोर्टमध्ये मोठा दावा https://tinyurl.com/3x5b5rfy  28 जुलै ते 1 ऑगस्ट दरम्यान सेन्सेक्सवरील 10 पैकी 7 बड्या कंपन्यांना फटका, TCS चं 47000 कोटींचं नुकसान https://tinyurl.com/4dknm6ed 

9. प्रसिद्ध कॉमेडियन,दाक्षिणात्य अभिनेते मदन बॉब यांचं निधन, वयाच्या 71 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, कॅन्सरशी शेवटपर्यंत झुंज https://tinyurl.com/hzkymap4 

10. पाचव्या कसोटीच्या चौथ्या दिवशी रूट-ब्रुक यांची जोडी रंगात, इंग्लंडला विजयासाठी 210 धावांची आवश्यकता; तर टीम इंडिया विजयापासून 6 विकेट दूर https://tinyurl.com/msa63pxx 

एबीपी माझा स्पेशल

शरद पवारांचा नातू आणि अजित पवारांचा पुतण्या युगेंद्र पवार- तनिष्का कुलकर्णींचा साखरपुडा संपन्न, पवार कुटुंब पुन्हा एकत्र आलं, फॅमिली फोटोसेशन https://tinyurl.com/yny4ttbd 

कोथरुड पोलीस ठाण्यात आक्षेपार्ह शब्द वापरत मुलींच्या छळाचा आरोप; व्हिडिओ लिंक शेअर करत सुप्रिया सुळे संतापल्या, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कारवाईची मागणी https://tinyurl.com/39c976pr 

एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *