पोटात दुखत असेल तर या 4 चाचण्या फायद्याच्या, झटपट होते निदान, पाहा कोणत्या ?
अनेक आजार हे पोटाशी संबंधित असतात. त्यामुळे पोटाच्या आरोग्याला महत्व खूप असते. भारतात आहाराची शैली आणि जीवन शैलीत बदल झाल्याने अनेक जणांना पोट आणि पचनाशी संबंधित आजाराने ग्रासलेले आहे. अनेकदा पोटदुखी आणि गॅसला किरकोळ समस्या समजून लोक दुर्लक्ष करत असतात. परंतू हे आजार कोणत्याही गंभीर समस्येची सुरुवात असू शकतात.अलिकडेच एका गॅस्ट्रो एक्सपर्टने ४ अशा आवश्यक…