Headlines

Maha Mumbai Coverage

विमानाच्या टेकऑफ अन् लँडिंगवेळी एअर होस्टेस हात मांड्याखाली का दाबतात? खरं कारण माहितीये का?

विमानाच्या टेकऑफ अन् लँडिंगवेळी एअर होस्टेस हात मांड्याखाली का दाबतात? खरं कारण माहितीये का?

आपण आपल्या आयुष्यात एकदातरी विमान प्रवास करावा, असं अनेकांचं स्वप्न असतं. आपण बसने प्रवास करतो, एसटीने प्रवास करतो, अगदी ट्रेनने देखील अनेकदा प्रवास करतो, मात्र विमान प्रवासाची मजाच काही वेगळी असते. हजारो किलोमीटरचं अतंर आपण अगदी काही तासांमध्ये विमान प्रवासाच्या माध्यमातून सहज पार करू शकतो. विमान आपल्याला अवघ्या काही तासांमध्ये एका देशामधून दुसऱ्या देशामध्ये सहज…

Read More
SRH vs LSG : W,W, शमीचा कहर, सलग 2 चेंडूत हैदराबादच्या ओपनिंग जोडीचा गेम, हेड-अभिषेक माघारी

SRH vs LSG : W,W, शमीचा कहर, सलग 2 चेंडूत हैदराबादच्या ओपनिंग जोडीचा गेम, हेड-अभिषेक माघारी

आयपीएल 2026 च्या (IPL 2026) दुसऱ्या डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स आमनेसामने आहेत. लखनौचा कर्णधार ऋषभ पंत याने राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला. पंतचा हा निर्णय लखनौच्या गोलंदाजांची अचूक ठरवला. अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमी याने हैदराबादच्या ओपनिंग जोडीला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर प्रिन्स यादव आणि लियाम…

Read More
Buldhana Rahul Bondre | माजी आमदारांची महिलांबाबत बोलताना जीभ घसरली, माफी मागण्यासही दिला नकार, म्हणाले..

Buldhana Rahul Bondre | माजी आमदारांची महिलांबाबत बोलताना जीभ घसरली, माफी मागण्यासही दिला नकार, म्हणाले..

बुलढाण्यातील (Buldhana) काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी शिवसेना आमदार (MLA) संजय गायकवाड यांची भेट घेतल्याने त्यांच्या शिवसेना पक्षप्रवेशाची चर्चा रंगली होती. त्याच, पर्श्वभूमीवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना बोंद्रे यांची जीभ घसरली. त्यांनी महिलांबाबत केलेल्या एका आक्षेपाहार्य विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. त्यांनी यावेळी उदाहरण देताना सांगितलं की, कोणी महिला असते.. तिला दाखवावं…

Read More
Share Market:पैसा दुप्पट अवघ्या 6 महिन्यात, 1 वर 3 शेअर पण बोनस देणार, या कंपनीची एकच चर्चा

Share Market:पैसा दुप्पट अवघ्या 6 महिन्यात, 1 वर 3 शेअर पण बोनस देणार, या कंपनीची एकच चर्चा

Multibagger Stock: avax apparels and ornaments कंपनीचा शेअर बाजारात 7 एप्रिल रोजी एक्स बोनस स्टॉक म्हणून ट्रेडिंग करेल. कंपनी या दोन दिवसातील पात्र गुंतवणूकदारांना 1 शेअरवर 3 शेअरचा बोनस शेअर देणार आहे. या अपडेटकडे अनेक गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. कंपनीनुसार, 10 रुपये फेसव्हॅल्यूचा एक शेअर दोन हिश्यात विभागला. स्टॉक स्प्लिटनंतर कंपनीच्या शेअरची फेसव्हॅल्यू 5 रुपये…

Read More
SRH vs LSG: मोहम्मद शमीने 4 षटकात 18 चेंडू टाकले निर्धाव, दोन विकेट काढत असा होता स्पेल

SRH vs LSG: मोहम्मद शमीने 4 षटकात 18 चेंडू टाकले निर्धाव, दोन विकेट काढत असा होता स्पेल

आयपीएल 2026 स्पर्धेत सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांना मोहम्मद शमीच्या गोलंदाजीचा भेदक मारा सहन करावा लागला. त्याच्या भेदक गोलंदाजीमुळे पावरप्लेमध्येच डाव कोलमडला. मोहम्मद शमीने 4 षटकात फक्त 9 धावा दिल्या. यात 18 चेंडू निर्धाव टाकले. यात दोन महत्त्वाच्या विकेट काढल्या. (Photo: Sunrisers Hydrabad Twitter) Source link

Read More
संपूर्ण अमेरिकेत हाहाकार, पेट्रोल, डिझलच्या किमती गगनाला भिडल्या; छोट्याशा इराणमुळे ट्रम्प यांची उडाली झोप!

संपूर्ण अमेरिकेत हाहाकार, पेट्रोल, डिझलच्या किमती गगनाला भिडल्या; छोट्याशा इराणमुळे ट्रम्प यांची उडाली झोप!

America Petrol Diesel Price : इराण युद्धामुळे संपूर्ण जगाला झळ बसत आहे. भारतासह जगातील अनेक देशांमध्ये पेट्रोल, डिझेलच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. सोबतच घरगुती गॅस सिलिंडरही महागला असून तो वेळेवर मिळत नाहीये. नैसर्गिक वायू आणि कच्च्या तेलाचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी अमेरिकेकडून इराणला धमकावले जात आहे. इराण मात्र माघार घेण्यास तयार नाही. अजूनही इराणने होर्मुझची…

Read More