अमेरिकेनं इराणला अक्षरश: हादरवलं, 2000 पाऊंड्सचा बॉम्ब टाकला, आगीच्या उंचच उंच ज्वाळा, कंपनं अन्..
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे इराण बरोबर सकारात्मक चर्चा सुरु असल्याचं एकीकडे सांगत आहेत, पण दुसऱ्याबाजूला अमेरिकन सैन्याने इराणवरील हल्ले देखील अजून तीव्र केले आहेत. अमेरिकेची जवळपास 50 हजाराची फौज आणि अत्याधुनिक युद्धनौका या इराण जवळच्या समुद्रात पोहोचल्या आहेत. अमेरिका आता जमिनी युद्धाचा टप्पा सुरु करणार असल्याचा अनेक रणनितीकारांचा अंदाज आहे. मध्य पूर्वेतील या युद्धाला…