Headlines

Maha Mumbai Coverage

मॅच फिक्सिंग की चूक! पाकिस्तान खेळाडू संशयाच्या भोवऱ्यात, मोहम्मद अमिरसारखंच केलं

मॅच फिक्सिंग की चूक! पाकिस्तान खेळाडू संशयाच्या भोवऱ्यात, मोहम्मद अमिरसारखंच केलं

मॅच फिक्सिंग की चूक! पाकिस्तान खेळाडू संशयाच्या भोवऱ्यात, मोहम्मद अमिरसारखंच केलंImage Credit source: X/GETTY पाकिस्तानी क्रिकेटपटू मॅच फिक्सिंगचं नातं काही नवीन राहिलेलं नाही. भूतकाळात अनेक प्रकरणं उघडकीस आली आहेत. पाकिस्तानी क्रिकेटचा इतिहास मॅच फिक्सिंग आणि स्पॉट फिक्सिंगच्या काळ्या अध्यायाने लिहिला गेला आहे. 2010 या वर्षात मोहम्मद आमिरचं स्पॉट फिक्सिंग स्कँडल उघडकीस आलं होतं. त्याने जाणीवपूर्वण…

Read More
LPG Gas Booking : गॅस बुकिंगच्या 5 महत्त्वाच्या नियमांत बदल; जाणून घ्या तुम्हाला गॅस कधी मिळणार; नेमकं काय बदललं?

LPG Gas Booking : गॅस बुकिंगच्या 5 महत्त्वाच्या नियमांत बदल; जाणून घ्या तुम्हाला गॅस कधी मिळणार; नेमकं काय बदललं?

Gas Cylinder Booking Rule : अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे सध्या संपूर्ण जग होरपळले आहे. भारतातही गॅस सिलिंडरचा भाव वाढला आहे. गॅस बुकिंग केल्यावर तो वेळेवर मिळत नाहीये. गॅस सिलिंडरसाठी लोकांना कित्येक तास रांगेत उभे राहावे लागत असून मनस्ताप सहन करावा लागतोय. दरम्यान, प्रत्येकाला गॅस सिलिंडर मिळावे यासाठी सरकारने काही निर्णय घेतले आहेत. युद्ध सुरू…

Read More
सगळंच उद्ध्वस्त झालं, हे दु:ख असह्य..; अत्यंत जवळच्या व्यक्तीच्या निधनाने खचली नोरा फतेही

सगळंच उद्ध्वस्त झालं, हे दु:ख असह्य..; अत्यंत जवळच्या व्यक्तीच्या निधनाने खचली नोरा फतेही

प्रसिद्ध अभिनेत्री नोरा फतेहीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. नोराच्या अत्यंत जवळच्या मित्राचं निधन झालं आहे. रविवारी इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित नोराने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. मार्स पेड्रोझो असं तिच्या मित्राचं नाव असून तो सेलिब्रिटी हेअर आर्टिस्ट होता. मार्सच्या निधनाने नोरा पूर्णपणे खचली असून हे दु:ख असह्य असल्याचं तिने म्हटलंय. ‘आज मी माझा खूप जवळचा मित्र,…

Read More
संकर्षण कऱ्हाडेच्या घरी Good News! खास पोस्ट शेअर करत म्हणाला, ‘बारसं झालं की…’

संकर्षण कऱ्हाडेच्या घरी Good News! खास पोस्ट शेअर करत म्हणाला, ‘बारसं झालं की…’

अधोक्षज कऱ्हाडे आनंद व्यक्त करत म्हणाला, ‘आता सगळ्यांना उत्सुकता आहे “अधोक्षजच्या मुलाचं नाव काय असेल”? ह्याची! नाव ठरवलं आहे. छान आणि अर्थपूर्ण आहे. बारसं झालं की सांगेनच. पण सद्ध्या पाळण्यातलं नाव “नारायण” ठेवलं आहे! शुभेच्छा आणि आशीर्वाद कायम असूद्या! ‘ Source link

Read More
शत्रूही करणार नाही असे काम अमेरिकेने भारतासोबत केले, थेट दणका, चाबदार बंदरावर…

शत्रूही करणार नाही असे काम अमेरिकेने भारतासोबत केले, थेट दणका, चाबदार बंदरावर…

इराण आणि अमेरिका युद्धाचा आज 17 वा दिवस आहे. मोठे क्षेपणास्त्र हल्ले केले जात आहेत. या युद्धात सर्वात जास्त धक्का आणि नुकसान इराणचे होईल, असे सुरूवातीला वाटत होते. मात्र, आता सर्व डाव उलटा पडला असून थेट अमेरिकाच कोंडीत सापडली आहे. अमेरिकेला या युद्धात धक्का बसला. होर्मुज खाडी काही देशांकरिता इराणकडून बंद करण्यात आली, यामुळे जग…

Read More
उपसरपंच आत्महत्या प्रकरणातील कला केंद्राची नर्तिकी वेश्याव्यवसायात? पोलीस स्टेशनच्या समोरच… सेक्स रॅकेटने शहरच हादरलं

उपसरपंच आत्महत्या प्रकरणातील कला केंद्राची नर्तिकी वेश्याव्यवसायात? पोलीस स्टेशनच्या समोरच… सेक्स रॅकेटने शहरच हादरलं

माढा तालुक्यातील मोडनिंब येथे पोलीस स्टेशनच्या अवघ्या काही मीटर अंतरावर सुरू असलेल्या ‘स्वरांजली कला केंद्र’ या नावाखाली चालणाऱ्या भयानक सेक्स रॅकेटचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राहुल आत्राम यांच्या नेतृत्वाखालील पथकाने १५ मार्च रोजी या कला केंद्रावर छापा टाकून २५ तरुणींची मुक्तता केली. एका महिलेसह पाच जणांवर मानवी तस्करी व…

Read More