
बिग बॉस मराठीचा 6 वा सीझन सध्या जोरात सुरू असून बरीच चर्चा आहे. गेल्या 70 दिवसांपूसन घरच्यांपासून, कुटुंबियापासून घरातील सदस्य वेगळे रहात होते, बिग बॉसच्या घरात त्यांचा मुक्काम होता. म्हणूनच त्यांची भेट घेण्यासाठी सर्व सदस्यांचे घरचे खास बिग बॉसमध्ये आले, त्यामुळे वातावरण भावनिक झाल्याचं दिसून आलं. आपल्या माणसांना पाहून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद, पण डोळ्यात अश्रू होते. दिपाली सय्यद, संकेत पाठक, राकेश बापट याच्या कुटुंबियानंतर सागर कारंडेची पत्नी आणि मुलगीही बिग बॉसच्या घरात आले होते. ( All Photo – Social Media)