Headlines
मोठा ट्विस्ट! शिंदे सेनेला धडकी, ओमराजे सोमवारी मातोश्रीवर? उद्धव ठाकरे यांना काय दिला निरोप? मोठी अपडेट समोर

मोठा ट्विस्ट! शिंदे सेनेला धडकी, ओमराजे सोमवारी मातोश्रीवर? उद्धव ठाकरे यांना काय दिला निरोप? मोठी अपडेट समोर

ओमराजे निंबाळकर, मातोश्रीImage Credit source: एजन्सी Omraje Nimbalkar visit Matoshree on Monday: आज दिवसभरात बड्या राजकीय घडामोडी घडत आहेत. त्यातच उद्धव सेनेला दिलासादायक तर शिंदे सेनेची धडधड वाढवणारी बातमी समोर आलेली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नाराज असलेले खासदार ओमराजे निंबाळकर हे उद्या उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल होणार आहेत. या बैठकीत ते त्यांची बाजू…

Read More
घरी बोलावलं अन् चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला, प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला इंडस्ट्रीमधील धक्कादायक अनुभव

घरी बोलावलं अन् चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला, प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला इंडस्ट्रीमधील धक्कादायक अनुभव

युट्यूबर भव्या सिंग हिच्या पॉडकास्टमध्ये बोलताना सिमरनने हा धक्कादायक खुलासा केला. तिने सांगितले की, ‘स्प्लिट्सव्हिला’मध्ये सहभागी होण्यापूर्वी ती एका डान्स क्लासला जात होती, जिथे सचिन शर्मा तिचे सीनियर होते. Source link

Read More
Sanjay Raut UNCUT | शिंदे हे अमित शाहांचे टेस्ट ट्यूब बेबी; संजय राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut UNCUT | शिंदे हे अमित शाहांचे टेस्ट ट्यूब बेबी; संजय राऊतांचा हल्लाबोल

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप करत मोठे राजकीय वक्तव्य केले आहे. देशातील विविध प्रादेशिक पक्षांमध्ये होत असलेल्या फोडाफोडीच्या राजकारणामागे अमित शाह यांची भूमिका असल्याचा दावा त्यांनी केला. माध्यमांशी संवाद साधताना राऊत म्हणाले की, महाराष्ट्रातील खासदारांच्या बंडखोरीपासून ते इतर राज्यांतील राजकीय घडामोडींपर्यंत अनेक घटनांमागे एक मोठे राजकीय…

Read More
एकनाथ शिंदे हे अमित शाहांच्या त्या षडयंत्राचा भाग, संजय राऊत यांचा खळबळजनक दावा; म्हणाले, मोदीनंतर भाजपचा…

एकनाथ शिंदे हे अमित शाहांच्या त्या षडयंत्राचा भाग, संजय राऊत यांचा खळबळजनक दावा; म्हणाले, मोदीनंतर भाजपचा…

शिवसेनेसह टीएमसीमध्ये झालेल्या खासदार फुटीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हेच जबाबदार असल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. खासदारांची महाराष्ट्रातही फोडाफोडी सुरू आहे. शाह यांचं हे मोठं षडयंत्र आहे. या षडयंत्राचा एकनाथ शिंदे एक भाग आहेत. शाह यांना पंतप्रधान व्हायचं आहे. त्यासाठीच हा प्रकार सुरू आहे. उद्या शाह हे मोदींविरोधात बंड करू…

Read More
मोठी बातमी! राष्ट्रवादीला मोठा धक्का! बडा नेता भाजपच्या वाटेवर; तेव्हा गेलो असतो तर..म्हणत व्यक्त केली खंत

मोठी बातमी! राष्ट्रवादीला मोठा धक्का! बडा नेता भाजपच्या वाटेवर; तेव्हा गेलो असतो तर..म्हणत व्यक्त केली खंत

नांदेड जिल्ह्यातील हदगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या राजकीय भूमिकेबाबत नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. ते भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. अलीकडेच केलेल्या एका वक्तव्यामुळे जवळगावकर पुन्हा चर्चेत आले आहेत. माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते अशोक चव्हाण यांच्यासोबत आपणही भाजपमध्ये प्रवेश केला असता,…

Read More
फ्रँकफुर्ट, जर्मनी येथे इंडिया-युरोप बिझनेस डे 2026 उत्साहात साजरा

फ्रँकफुर्ट, जर्मनी येथे इंडिया-युरोप बिझनेस डे 2026 उत्साहात साजरा

जर्मनीची आर्थिक राजधानी असलेल्या फ्रँकफुर्ट येथे कार्यरत इंडिया-युरोप बिझनेस डेस्क (IEBD) तर्फे इंडिया-युरोप बिझनेस डे 2026 हा प्रमुख कार्यक्रम यशस्वीपणे आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला चार खंडांतील 12 देशांमधून जवळपास 300 व्यावसायिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन फ्रँकफुर्ट येथील भारताच्या वाणिज्यदूत जनरल श्रीमती शुचिता किशोर यांच्या हस्ते झाले. त्यांनी उद्घाटनपर भाषण केले. कार्यक्रमात कार्लस्रुहे शहराच्या महापौर…

Read More