Video : MG ZS EV कारची ऑटोमॅटिक सिस्टीम फेल; वसईतील डॉक्टर दाम्पत्याचा थरारक अनुभव
Vasai Car Accident वसई : वसईतील सन सिटी येथील वीरचंदानी बिल्डिंगमध्ये शनिवारी सायंकाळी एक गंभीर अपघात टळलाय. डॉक्टर मिथिलेश मिश्रा आणि त्यांच्या पत्नीवर थरारक प्रसंग ओढवला, जेव्हा त्यांच्या नव्याकोऱ्या MG ZS EV या फुल्ली ऑटोमॅटिक इलेक्ट्रिक गाडीची सिस्टीम अचानक फेल झाली आणि गाडी पलटी झाली. विशेष बाब म्हणजे, अपघाताच्या वेळी गाडीत एकही एअरबॅग उघडली नाही…