VIDEO : राज ठाकरे 20 वर्षांनी मातोश्रीवर, भेटीचं 'सरप्राईज' मिळालं, आता युतीचं 'गिफ्ट' मिळणार?
मुंबई : राजकारणात काही दिवस, काही घटना आणि काही गाठीभेटी या इतिहासात कायमस्वरुपी नोंदवल्या जातात. अशीच एक ऐतिहासिक भेट आज घडली. ही भेट होती राज आणि उद्धव ठाकरेंची. म मराठीचा की म महापालिकेचा ही चर्चा सुरु असताना यावेळचा म मात्र मातोश्रीचा होता. उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाचं निमित्त साधत राज ठाकरेंनी एक सरप्राईज भेट ठरवली आणि तातडीनं…