VIDEO Narendra Modi : नरेंद्र मोदी हे विष्णूचे 11 वे अवतार, तीन महिन्यांपासून ट्रम्प यांचे रोज फोनवर फोन, पण मोदी फोन उचलत नाहीत; भाजप नेते राज पुरोहित काय म्हणाले?
ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करताना भाजप नेते राज पुरोहितांनी त्यांची तुलना भगवान विष्णू सोबत केली. नरेंद्र मोदी हे विष्णूचे 11 वे अवताप आहेत, ते कधीही न थांबणारे आणि कधीही न थकणारे पंतप्रधान आहेत असं राज पुरोहित म्हणाले. डोनाल्ड ट्रम्प हे गेल्या तीन महिन्यांपासून मोदींना फोन करत आहेत, पण मोदी त्यांचा फोन उचलत…