Mumbai High Tide | मुंबईला चार दिवस 'धोक्याचे', 26 जुलैला सर्वात मोठी 'भरती'!
मुंबईला पुढील चार दिवस समुद्राला मोठी भरती येणार असल्याने धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. आज, २४ जुलै रोजी सकाळी ११ वाजून ५७ मिनिटांनी ४.५७ मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. २५ जुलै रोजी दुपारी १२ वाजून ४० मिनिटांनी ४.६० मीटर उंचीच्या लाटा उसळतील. २६ जुलै रोजी दुपारी १ वाजून २० मिनिटांनी ४.६७ मीटर उंचीच्या लाटा उसळणार…