Mojtaba Khamenei : मोजतबा खामेनेईंबद्दल धक्कादायक माहिती समोर, लीक ऑडिओ क्लिपमुळे जगभरात खळबळ, इराण टेन्शनमध्ये
अमेरिका इस्त्रायल आणि इराणमध्ये सध्या भीषण युद्ध सुरू आहे. युद्धाच्या दुसऱ्याच दिवशी इस्त्रायल आणि अमेरिकेकडून इराणवर भीषण हल्ला करण्यात आला होता. या युद्धात इराणचे सर्वोच्च नेते अयतुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर इस्त्रायलने इराणला धमकी देखील दिली होती की, इराण जेवढ्यावेळेस सर्वोच्च नेत्याची निवड करेल -तेवढ्या वेळेस आम्ही त्यांना मारू. दरम्यान त्यानंतर काही…