इराणमध्ये हाहाकार! इस्त्रायलची भयंकर धमकी, थेट म्हटले, मोतजबा खामेनेई
इराण आणि अमेरिका युद्धामुळे जग संकटात आहे. अमेरिका आणि इस्त्रायलने मिळून इराणवर हल्ला केला, त्यावेळी कोणालाही वाटले नव्हते की, या युद्धाचा थेट आपल्यालाही फटका बसेल. आता हे युद्ध आपल्या घरापर्यंत आले असून एलपीजी गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला. युद्ध लवकरात लवकर थांबवावे, अशी मागणी केली जात आहे. आखाती देश या युद्धामुळे संकटात आहेत. थेट दुबई…