युद्ध सुरु असताना भारताला हादरवण्याचं कारस्थान उघड, NIA ची मोठी Action
भारतात दहशतवादी कारवायांचा कट रचल्याच्या आरोपाखाली राष्ट्रीय तपास यंत्रणेने सात परदेशी नागरिकांना अटक केली आहे. यात सहा युक्रेनी आणि एक अमेरिकन नागरिक आहे. मागच्या आठवड्यात NIA ने UAPA कलम 18 अंतर्गत अन्य कलमांखाली कारवाई केली होती. शुक्रवारी संध्याकाळी या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला. अमेरिकी नागरिकाला कोलकाता विमानतळावर ब्युरो ऑफ इमिग्रेशनने ताब्यात घेतलं. सहापैकी तीन…