पर्सनल लोन मुदतपूर्वी फेडण्यापूर्वी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या
तुम्ही तुमचे पर्सनल लोन मुदतपूर्वी फेडून टेन्शन फ्री होण्याचा विचार करत असाल तर आधी ही बातमी वाचा. कारण, एक छोडी चूक देखील नुकसानदायक ठरू शकते. पर्सनल लोनची आगाऊ परतफेड करणे केव्हा फायदेशीर आहे. पण, त्यापूर्वी काही गोष्टी जाणून घेणं देखील तितकच महत्त्वाचं आहे, चला तर मग जाणून घेऊया. लोकांच्या गरजा भागविण्यासाठी बँकांकडून अनेक प्रकारची कर्जे…