Headlines

नवी मुंबई महापालिकेतील कंत्राटी कामगारांच्या समान काम समान वेतन संधर्भात माहिती.

                       महाराष्ट्र राष्ट्रवादी जनरल कामगार संघटनेचे संस्थापक मा.कामगार नेते व आमदार शशिकांत शिंदेसाहेब व नवी मुंबई राष्ट्रवादी युवक कार्याध्यक्ष नितीन चव्हाणसाहेब,विशाल भिलारे,संदीप मोहिते,स्वप्नील घाडगे कामगार प्रतिनिधी संजय सुतार,चंद्रकांत चिकणे,अजय सुपेकर,राज कदम,नितीन बांगर,प्रशांत खोडदे, विजय बागडे,गणेश भंडारी,राजेश बगेरा,भूपेश तांडेल, विशाल येशरे,रमेश मांगले यांनी कंत्राटी कामगारांना समान…

Read More

नवी मुंबई महापालिकेच्या कंत्राटी कामगारांच्या समान काम समान वेतन संदर्भात मंत्रालयात मिटिंग,राष्ट्रवादी युनियन च्या मागणीला यश..

राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियन ने कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित विषया संधर्भात आज दिनांक 07/11/2022 रोजी आयुक्त राजेश नार्वेकर साहेब यांची भेट घेऊन चर्चा केली. विषय खालीलप्रमाणे… 1) समान काम समान वेतन बाबत लवकरात लवकर मंत्रालयात मिटिंग लावून प्रस्थावास मंजुरी देण्या संदर्भात प्रधान सचिव यांच्याशी चर्चा करावी. सदर विषयाची दखल घेऊन आयुक्त महोदय यांनी दिनांक 09/11/2022…

Read More

ओडिशातील ५७ हजार कंत्राटी कर्मचारी नियमित होणार,शासन अधिसूचना जारी….

ओडिशा सरकार 2022 च्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नियमितीकरण   ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी व्हिडिओ संदेश जारी करून कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करण्याची घोषणा केली. त्याची अधिसूचना असल्याचे सांगून  हा आदेश तात्काळ लागू झाला केला आहे. ज्यासाठी राज्य सरकार दरवर्षी 1,300 कोटी रुपये अतिरिक्त खर्च करणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या ७६व्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात…

Read More

कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित विषयाबाबत राष्ट्रवादी युनियनला लेखी उत्तर,कामगारांचे सर्व प्रश्न लवकर मार्गी लागणार……

                          राष्ट्रवादी कामगार युनियनने कामगारांच्या विषयासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे मग तो विषय समान काम समान वेतन, कामगारांना कुशल वर्गवारी मध्ये समाविष्ट करणे, कोरोना कालावधी मध्ये काम करत असताना मयत कामगारांना विमा, कोरोना भत्ता व इतर अशा कामगारांच्या समस्या संधर्भात मा.आमदार शशिकांत शिंदे…

Read More

राज्यातून कंत्राटी धोरण हद्दपार करत असल्याचं ओडिसा मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी जाहीर केले.

आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस, खूप काळ याची वाट पाहिली, ओडिशातून कंत्राटी भरती धोरण हद्दपार : नवीन पटनाईक ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा केली आहे. राज्यातून कंत्राटी धोरण हद्दपार करत असल्याचं नवीन पटनाईक म्हणाले. https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid02to5F69whN7kMi9FxN79JNrbMvWRZF852JkXgc5MZAeiStutV7ACB2BNhnFhRUomal&id=100064260206192 ओडिशाचे मुख्यमंत्री आणि बिजू जनता दलाचे प्रमुख नवीन पटनाईक यांनी मोठी घोषणा केली आहे. नवीन पटनाईक यांनी…

Read More

नवी मुंबई महापालिका कंत्राटी कामगारांच्या कुशल वर्गवारी संधर्भात बैठक…

               राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियनने, कार्याध्यक्ष नितीन चव्हाण साहेब यांच्या उपस्थितित अतिरिक्त शहर अभियंता मनोज पाटील यांची भेट घेऊन कामगारांच्या वर्गवारी संधर्भात येत्या 4 ते 5 दिवसात निर्णय नाही घेतला तर राष्ट्रवादी युनियन आपल्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करेल अशा सूचना दिल्या. राष्ट्रवादी युनियनने सर्व प्रथम कामगारांच्या वर्गवारी संधर्भात…

Read More