Headlines

राष्ट्रवादी कामगार संघटनेचा महापालिका आयुक्त यांना कामगारांचे विषय 7 दिवसात मार्गी नाही लागले तर आंदोलनाचा इशारा…

                               आज दिनांक 29/09/2022 रोजी मा. आमदार, कामगार नेते शशिकांत शिंदेसाहेब, सरचिटणीस विठ्ठल गोळे साहेब, उपाध्यक्ष नितीन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली व नवी मुंबई अध्यक्ष संजय सुतार, सरचिटणीस चंद्रकांत चिकणे, उपाध्यक्ष अजय सुपेकर, बाळकृष्ण कदम, नितीन बांगर व कामगार प्रतिनिधी यांच्या उपस्थित…

Read More

नवी मुंबई महानगरपालिकेतील कंत्राटी विभागातील काही टेक्निकल पदाना कुशल वर्गवारी मध्ये समाविष्ट करण्यासाठी राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियन केलेल्या मागणीची दखल.

                       नवी मुंबई महानगरपालिकेतील कंत्राटी विभागातील काही टेक्निकल पदाना कुशल वर्गवारी मध्ये समाविष्ट करण्यासाठी दि.23/05/2022 रोजी राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियन ने पत्रव्यवहार केला होता.                      सदर विषयची दखल घेऊन मा. शहर अभियंता संजय देसाई साहेब…

Read More

नवी मुंबई महानगर पालिकेकडून समान काम समान वेतन चा प्रस्थाव राज्यशासनास सादर..राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियनच्या पाठपुराव्यानंतर अखेर यश.

                      दिनांक ०७/०४/२०२१ रोजी शशिकांत शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मंत्रालय येथे नगर विकास मंत्री प्राजक्त तनपुरे साहेब यांच्या दालनात मा.प्राजक्त तनपुरेसाहेब,मा,शशिकांत शिंदे साहेब,नवी मुंबई महापलिका अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले मैडम,प्रशासकीय अधिकारी महेंद्र संप्रेसाहेब,कामगार आयुक्त,राष्ट्रवादी युवक कार्याधक्ष नितीन चव्हाण,विशाल भिलारे व कामगार प्रतिनिधी संजय सुतार, अजय सुपेकर,बाळकृष्ण…

Read More

समान काम समान वेतन संधर्भात……

                       महाराष्ट्र राष्ट्रवादी जनरल कामगार संघटनेचे संस्थापक मा.कामगार नेते व आमदार शशिकांत शिंदेसाहेब व नवी मुंबई राष्ट्रवादी युवक कार्याध्यक्ष नितीन चव्हाणसाहेब,विशाल भिलारे,संदीप मोहिते,स्वप्नील घाडगे कामगार प्रतिनिधी संजय सुतार,चंद्रकांत चिकणे,अजय सुपेकर,राज कदम,नितीन बांगर,प्रशांत खोडदे, विजय बागडे,गणेश भंडारी,राजेश बगेरा,भूपेश तांडेल, विशाल येशरे,रमेश मांगले यांनी कंत्राटी कामगारांना समान…

Read More

कामगार कायद्यात मोठा बदल: 1 ऑगस्ट पासून चार लेबर कोड लागू केले जाऊ शकतात, यात आठवड्यातून 4 दिवसांनी काम आणि ३ दिवस सुट्टी मिळेल.

             केंद्र सरकार १ जुलैपासून नवीन कामगार संहिता लागू करू शकते. असे झाल्यास कर्मचाऱ्यांना दिवसाचे १२ तास काम करावे लागू शकते. मात्र, कर्मचाऱ्यांना आठवड्यातून केवळ 48 तास काम करावे लागणार आहे, म्हणजेच जर त्यांनी दिवसातून 12 तास काम केले तर त्यांना आठवड्यातून केवळ चार दिवस काम करावे लागेल. हे 4…

Read More

खाजगी रुग्णालयात ESIC सुविधा उपलब्ध आहे.त्या संदर्भात सर्व माहिती…

              आता ESIC सदस्यांना खाजगी रुग्णालयात ESIC सुविधा मिळणार आहे. केंद्रीय मंत्रालयाने ESIC नोंदणीकृत कर्मचारी खाजगी रुग्णालयात उपचारात सूट देण्याची तरतूद केली आहे. या अंतर्गत ईएसआयसी कार्ड असलेल्या खासगी रुग्णालयात ठराविक मुदतीत उपचार घेण्यासाठी सूट देण्यात आली आहे. याआधी आपत्कालीन परिस्थितीत खासगी रुग्णालयांमध्ये आरोग्य सेवा घेण्याची मुभा होती. खाजगी…

Read More