
याच कारणामुळे सोने आणि चांदीच्या भावात भविष्यात किती वाढ होईल, असे सामान्यांकडून विचारले जात आहे. केंद्र सरकारने अर्थसंकल्प सादर केल्यानंतर तर सोन्याच्या भावात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. या दोन्ही मौल्यवान धातूंचा भाव कधी वाटतोय तर कधी कमी होताना दिसतोय.